किंबहुना कोथिंबिरीच्या ताटलीसोबत चमचा दिला असतात तर ही मराठी स्वागताची पद्धत समजून त्याने कोथिंबीर खाल्ली असती असे वाटते. तुम्ही चमचा दिला होता की नाही याची कल्पना प्रतिसाद वाचून आली नाही. त्यामुळे मित्राने उपलब्ध एकमात्र पर्याय निवडला आहे असे वाटते.