तो बंगाली* आणि भारतीय होता त्यामुळे कोथिंबीरीचा उपयोग त्याला माहीत होता. त्याऐवजी इतर देशातील मित्र असता तर त्याने कोथिंबीर सॅलड म्हणून खाण्याची शक्यता होती असे वाटते.
आणि मूळ मुद्दा (इंग्रजीत भाषांतर) अनुत्तरित राहिला असे वाटते.
हॅम्लेट
*शिवाय काही वर्षे पुण्यात काढल्याने त्याला कांदेपोहे आणि कोथिंबीर यांचा परस्परसंबंधही माहीत होता.