असे पुण्याच्या 'आइस्क्रीमच्या इतिहासा'त लिहिले आहे.

पुण्याच्या आईस्क्रीमचा इतिहास नेमका कोठे वाचावयास मिळतो?

(अवांतरः तसेच 'मस्तानी' हा प्रकार खास पुणेरी आहे की महाराष्ट्रात इतरत्रही प्रचलित आहे हेही जाणून घ्यायला आवडेल. )