"वडिलधार्‍या पातल्या तेव्हढ्या भेटायला
जाहले मग घन तमी केव्हढे माझे हसे !

पाडसाचे आगमन दूर नाही फारसे
चेहर्‍यावर काळजी, परवडे ना बारसे"                 .... मस्त !