"कुणी पहावी अन सांगावी ग्रह ताऱ्यांशी मैत्री
पण शेजारी वर्षातुनही पाहत नसतो आम्ही
दिधले ज्यांनी जीवन त्यांना देण्याचेच विसरतो
नारळ ठेवुन देवालाही मागत असतो आम्ही
माहित नसते विश्वालाही जिंकुन कोणी हरला
म्हणून छोट्या हारण्यातही लगेच खचतो आम्ही " ... उत्तम, आणखी येऊद्यात- शुभेच्छा !