वा... ही गझल वाचून उभे राहून टाळ्या वाजवाव्यात अशी तीव्र इच्छा झाली... पण.. असो.
गझल फार आवडली. पुण्यात काढलेला काही काळ आठवला.