"तुला माझे कधी काहीच होणे साधले नाही

तुझ्यासाठी कधीचा मी अनावश्यक तरी आहे

'टिकावे मी कसे' हा प्रश्न नाही फारसा टिकला
बरे झाले म्हणा, ही जिंदगी मारक तरी आहे

तुझे होणे 'न होण्यासारखे' आहे असे कळते
चला आहे तरी सध्या, इथे नाहक तरी आहे"          .... मस्त लिहिलंत, काफिया विशेष !