कथा छान जमली आहे. पार्श्वभूमी, पूरक गोष्टी- घटना, संवाद सगळेच एकत्रित सुंदर ठसा उमटवतात.
आता ह्या नात्याचा विचार, अनेक अनुत्तरीत प्रश्न, संभ्रम, सखोलता आणि बऱ्याच वेगवेगळ्या भावना निर्माण करतात. काय बरोबर काय चूक हे ज्याने त्याने ठरवायचे असते. मात्र ह्याचा परिणाम दोन्ही घरांवर कधीही भरून न येणारे घाव सोडून जाणे असाच होणार. असो. विषयच असा आहे की बरेच काही मनात येते पण आता थांबावे हे उत्तम.