१७ वर्षे मी सरकारी नोकरी केली त्यात लोकसभेच्याच सहा अन राज्यसभा व विधानसभेच्या ही निवडणुकांचे काम न चुकता केले आहे.
सतरा वर्षांत लोकसभेच्या सहा निवडणुका कशा झाल्या? कृपया माहिती द्यावी. विचार करूनही कळले नाही म्हणून विचारत आहे. कृपया राग नसावा.