आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकींच्या यादीसाठी हा दुवा पहावा.
असे लक्षात येईल की समजा एखाद्या व्यक्तीने १ जानेवारी १९८३ ते ३१ डिसेंबर १९९९ अशी १७ वर्षे सरकारी नोकरी केली, तर त्या व्यक्तीच्या सरकारी नोकरीच्या कालावधीत ६ मुख्य लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. १ जानेवारी १९८९ ते३१ डिसेंबर २००५ या १७ वर्षांच्या कालावधीतही हे शक्य दिसते. पोटनिवडणुका वगैरे जमेस धरल्यास इतर कालावधींचाही विचार करणे कदाचित शक्य असावे.
अवांतरः इतरांना प्रामाणिकपणे संदर्भ तपासण्याच्या कामगिरीला लावून स्वतः गंमत पाहण्याचा हा प्रकार असावा काय? (एक शंका.)