समलैंगिकता हि अनैसर्गिक असली तरी ते एक वास्तव आहे हे विसरून चालणार नाही.
भयानक असेल पण विकृती वगैरे म्हणणे योग्य होणार नाही. ती शरीराची व पर्यायाने मनाची एक अवस्था आहे. या माणसांकडेच काय पण जगातल्या कोण्त्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने  बघीतले तर जग नेहमीच सुंदर आहे! परमेश्वर आपल्याला अमंगल काहीही देत नाही अशी माझी भावना आहे. खुप अभ्यासा अंती माझ्या असं लक्षात आलं आहे कि समलैंगीकता जस्तीत जास्त वेळा स्विकारलेली नसून लादली गेलेली असते आणि लादली गेल्यामुळे पुढे ती स्विकारली जाते.