असे झाले का? ह्म्म्म्म........ मुक्तसुनित ह्यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. मी १९८४ साली नोकरीला लागले आणि २००० मध्ये नोकरी सोडली. त्याकाळात राजकारणी लोक बहुतेक दुसरे काहीच करत नव्हते. असो.