अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर हवेच.. पण म्हणजे नक्की काय.. तर एकमेकांच्या स्वातंत्र्याबद्दल आदर... नाहीतर जेम्स लेनच्या पुस्तकाला विरोध, यादवांच्या पुस्तकाला विरोध अश्या घटना वाढतच जाणार... (आता ह्यातले काही विरोध हे समर्थनीय असतील, एकूणच विरोध करायची प्रवृत्ती वाढत जाणार असे म्हणायचे आहे. )