२) आपला समाज त्यामुळे विस्कळीत होईल का ?
३) यामुळे आपली लग्नसंस्था धोक्यात येईल का ?
समलैंगिकता लग्नसंस्था अस्तित्वात असल्यापासून, किंबहुना लग्नसंस्थेच्याही पूर्वीपासून, अस्तित्वात आहे, असे वाटते. इतकी हजार वर्षे समलैंगिकतमुळे लग्नसंस्था धोक्यात आली नाही.
४) एखाद्या विवाहित पुरुषाने असे संबंध ठेवणे समाजाला रुचेल का)
म्हणजे काय? असे संबंध ठेवणे समाजाला रुचेल का हे बघण्यापेक्षा त्या पुरुषाच्या जोडीदाराला रुचेल का हे बघायला हवे. नाही का?
५) ह्या व्यक्तींना समाजात कोणते स्थान असेल.
मायकेलएँजेलोपासून अनेक जण समलैंगिक होते. स्थान शेवटी कर्तबगारीवर अवलंबून असेल! नाही का?