समलैंगिकता घातकच आहे. यात शंका नाही. परदेशात त्यांना मान्यता मिळाली म्हणून इथे मिळावी असे मुळीच नाही. (परदेशातले म्हणून चांगले ही मानसिकता न सोडणारे ही घातक आहेत. )

१. वेळीच आवर न घातला तर हे वाढत जाईल.

२. होय.

३. होय

४. नाही

५. मानसिक रुग्ण

           वरील प्रश्नाची उत्तरे थोडक्यात दिली आहेत. भावना स्पष्ट होतील.

मुळात च भारतीय समाजात लैंगिक विषय प्रगटपणे मांडला जात नाही. जे योग्य आहे. (त्याचे काही तोटे असले तरी)परदेशातल्या सारखी कुमारी मातांची समस्या इथे नाही ती या मुळेच. 

प्रश्न हा नाही कि हे नैसर्गिक आहे का. निर्सगातील इतर प्राण्यांपासून माणूस निराळा आहे. त्याला बुद्धी आहे. अन्यथा स्वतच्या मातेवर ही अत्याचार करणारा बोकड प्राणी निर्सगात आहे म्हणून केवळ तोच प्रकार माणसासाठी योग्य मानायचा?

यांची तुलना दलितांच्या लढ्याशी करणे चूकच.