मस्त कल्पना आहे. आवडली.

गझल वाचून भटसाहेबांच्या लिखाणाची आठवण झाली.

पुढच्या गझलेच्या प्रतीक्षेत!