सगळी गझल आवडली. डुलक्या नि डुरक्या हझलेचे शेर वाटले अर्थात 'डुरक्या' नि वळूची पार्श्वभूमी/परस्परसंबंध ठाऊक नसेल तर शेराचा आस्वाद घेताना किंचित गोंधळही होईलसे वाटते
गिरक्या, मिटक्या फारच सुंदर! पडक्या शेर सुद्धा आवडला. त्यात उश्वास ऐवजी दुसरा एखादा चपखल शब्द बसू शकेल का, याचा विचार करावासा वाटतो.
पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!