मतला वगळता बाकीचे शेर जास्त आवडले. एकंदर प्रवाही, सोप्या ओळी. छान!