३)  यामुळे आपली लग्नसंस्था धोक्यात येईल का? - गे लोकांची लग्न नाही का होणार.. आणि गे नाहियेत अश्या लोकांनी लग्ने करणे का सोडावे   

४)  एखाद्या विवाहित पुरुषाने असे संबंध ठेवणे समाजाला रुचेल का - म्हणजे बाईशी लग्न केलेल्या पुरुषाने दुसऱ्या कोणा पुरुषाबरोबर संबंध ठेवले तर, असं म्हणायचं आहे का तुम्हाला, तर ते तसंही बाहेरख्याली वर्णन म्हणून नाही का गणलं जाणार? ती बायकोशी प्रतारणाच नाही का झाली? मोनोगॅमस समाज आहे आपला (म्हणजे मुसलमान सोडून)... स्टिक टू द बेसिक्स..