माझ्या मते हा मनोविकार आहे. ही नैसर्गिक गरज असावी असे वाटत नाही. जरी असली तरी तो मनोविकारच.
किळस वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, हक्क हिरावून घेऊ नयेत.