मनापासून धन्यवाद!
आपल्या प्रतिसादाने बळ मिळाले.
मतल्याने निराशा केल्याबद्दल दिलगीर आहे.
( तसेच, 'भूल' या आपल्या गझलेवर मी जे प्रतिसाद दिले होते त्याबद्दल माफ करावेत. तापट स्वभावामुळे तसे झाले. आपली गझल व आपले व्यक्तिमत्व या दोन्हींचा मला आदर आहे. )