जगाच्या सोडा पण युरोपच्या राजकारणामध्ये देखिल त्यांना कोणी विचारत नाही. त्यांना घमेंड येणार ती कशाच्या जोरावर.
हाहाहाहा .. छान! तरी बरे केवळ भाषाच नाही, तर गणित, भौतिकशास्त्र, तत्त्वज्ञान इ. सर्वच क्षेत्रांमध्ये ग्रीकांचा पगडा फार आधीपासून आहे. घमेंड हा बाकी क्रायटेरिआ असेल बौद्धिक अधिष्ठानाचा, तर मात्र तुमच्या एकंदर प्रतिसादावरून पुणेरी बौद्धिक अधिष्ठान वादातीत आहे . चालू द्यात तुमचे. करमणूक होतेच आहे :)