स्पर्श, टिचकी, टपली, धक्का, घोंऽऽऽऽऽ

ती जाता जाता टिचकी मारुनी जाते-
मध्यंतरी एका सोसायटीत वाद झाला होता. माझ्यासमोरच गुंड अध्यक्षांचा मुलगा एका सदस्याला धडा शिकवायचा असे न म्हणता असे म्हणाला,
' त्याला नुसती टिचकी मारली तरी काम होईल... '
तुम्हाला अभिप्रेत काय?
गम्मत म्हणून विचारले.