तुझी माझी प्रीत
एक अबोल गीत
ना सुरांचे बंधन
ना शब्दांची रीत    आवडले