कविता आवडली. दुसऱया कडव्यातील भीमाच्या रुपकाचा (की उपमेचा?) केलेला वापर सुरेख.
शेवटच्या ओळीचा काय अर्थ आहे. निखंदिणे म्हणजे काय? (माझ्याकडे फॉन्ट दिसण्यामध्ये थोडी अडचण जाणवत आहे. हा शब्द निंखदिताही असा दिसत आहे. मात्र तो निखंदिताही असा असावा असे वाटते.)