बैसले हे भोजनाला 'नोट' घेउन 'वोट'साठीहा कुणाच्या तोंडचा रे घास आहे कोण जाणे !
'या जगाचे रूपही बदलेल रे माझ्या मताने'... हा कुणाच्या कल्पनांचा रास आहे कोण जाणे !.. उत्तम
-मानस६