माझ्या मते हा मनोविकार आहे.
मानसशास्त्राच्या बाबतीत गोम अशी की सगळेच लोक (स्वयंघोषित) तज्ञ असतात कारण सर्वांनाच मन असते. एखादी गोष्ट मनोविकार आहे किंवा नाही हे ठरवायला प्रशिक्षित मानसोपचार तज्ञ हवा असे वाटते. 
हॅम्लेट