नार नखरेल असल्याने टिचकी, टपली वगैरे ठीक आहे. पण,स्वेच्छे मरणासही आलिंगते ! हे काय आहे?
अर्थात् कविता समजली नाही. कविर्यांनी जरा समजावून सांगावे.