मुळात च भारतीय समाजात लैंगिक विषय प्रगटपणे मांडला जात नाही. जे योग्य
आहे. (त्याचे काही तोटे असले तरी)परदेशातल्या सारखी कुमारी मातांची
समस्या इथे नाही ती या मुळेच.
आपण कुठल्या जगात राहता?
आंतरजालावर जरा शोध घेतला तर कुमारी मातांची समस्या भारतातही आहे असे दिसून येईल. आणि याचा लैंगिक शिक्षणाशी बादरायण संबंध कसा काय लावला? भारतातील एचआयव्हीग्रस्त रुग्णांची संख्या चोवीस लाख आहे आणि वाढत जाणार आहे. असे असताना लैंगिक शिक्षण नको असा विचार तरी कसा करवतो?
हॅम्लेट