आत्तापर्यंतच्या चर्चेतून असे दिसते की याला विरोध करणाऱ्या मंडळींचा विरोध हा भावनिक आहे. पण त्याचे स्पष्टीकरण मात्र कैच्याकै विधाने करून दिले जात आहे. समलैंगिकता प्राण्यांमध्येही आढळते. समलैगिकतेला विरोध ही गोष्ट नवीन नाही. अजूनही बऱ्याच पाश्चात्य देशांमध्ये समलैंगिकतेला उघड किंवा छुपा विरोध होतो. 
समलैंगिकतेवर विकीचा दुवा.
हॅम्लेट