कळफलक वापरताना उमटलेली अक्षरे आपल्याला हवी तशी नसतील तर ती खोडून पुन्हा नव्याने लिहावीत. थोड्या सरावाने हे अधिक सफाईने जमायला लागेल. आपले साहित्य सुपूर्त करण्याआधी एकदा वाचून ते आपल्याला हवे तसेच लिहिले/उमटले गेले आहे ना ह्याची खात्री करावी. सुपूर्त करण्याची घाई करू नये.
कळावे.