पण खरंच सांग आपण प्रेम करताना;

प्रारब्धाला विचारलं होतं का?

हा तुमचा प्रश्न निरुत्तर करणारा आहे. कविता चांगली आहे. पुढील लेखनास शुभेच्छा.

-श्री. सर. (दोन्ही)