कातडी सोलून काढा पाहिजे तर
पण नका चघळू मला मारीत मिटक्या
- वा वा.
सोडता उश्वास तू... उध्वस्त झालो
कोण सावरणार जर भिंतीच पडक्या?
-छान. "ठोकर ना लगाना, हम खुद है गिरती हुई दिवारों कि तरह" ची आठवण झाली.
कोण वाजवणार आता टाळ चिपळ्या?
बडवितो जो तो इथे अपुल्याच टिमक्या
- क्या बात है!
पु. ले. शु.