सांख्यीकी तपशील देवू शकत नाही पण मी आतापर्यंत ३-४ समलींगीना भेटलो, त्यांच्याशी बोललो तेंव्हा त्यांच्यापैकी फक्त एकच असा होता, ज्याने समलैंगीकता स्विकारलेली होती. बाकीच्या तीनजणांनी मला सांगीतले कि ते लहान असताना त्यांना ही सवय त्यांच्याच वयाच्या मुलांनी लावली ! मी human behaviour वर संशोधन करीत असल्याने ओघाओघाने हा विषय देखील अभ्यासात बरेच वेळा येतो. any way तुम्ही ज्याप्रमाणे हा प्रश्न विचारलात तो कल  माझ्या लक्षात आला ! यावरूनच वाचकांच्या लक्षात येइल कि समलैंगीक लोकांची बाजू घेतली कि लोक त्या व्यक्तिलाच समलैंगीक समजायला लागतात .... पण मी त्यात आपला दोष मानणार नाही कारण आपल्या देशाची सामाजिक चौकटच तशी आहे... ती आपण सर्वांनी मोडून काढली तरच आपण खऱ्या अर्थाने प्रगत म्हणून घ्यायला लायक झालो असं म्हणता येइल !