"वळण माझे पाहिले तर सरळ होतेघेत होती वाट पण पायात गिरक्यान्याय मागायास का गेलास वेड्या?कायदा देईल आता रोज धमक्यासोडता उश्वास तू... उध्वस्त झालोकोण सावरणार जर भिंतीच पडक्या?" .... खास, अभिनंदन !