आपल्य हिंदू समाजात आजही रामाचा जयजयकार होतो.

कारण काय तर त्याने सितेले अग्निपरीक्षा द्यायला लावली म्हणुन.

एका परिटाने सितेच्या च्यारित्र्यावर सन्शय घेतला म्हणून स्वतःच्या पवित्र पत्निला अग्निपरीक्ष्या द्यायला लावनाऱ्या रामाला का पुज्य मानायच.

आता कोणितरी म्हणेल कि राम राजा होता, त्याला प्रजेची बाजू ऐकायला लागलि.

पण मल कळत नाही कि जर प्रजेचच ऐकायच होत तर लग्नच कशाला करायच.

मी जर सितेच्या जागी असतो तर मी दोनच प्रश्न विचारले असते

१)तू जेन्व्हा अहिल्येला पाय लावलास तेन्व्हा तुझे चारेत्र्यहरण झाले नव्हग्ते का?

२)माझ्य पोटि असलेल्या मुलांचा तु पिता आहेस हे तुल मान्य आहे का?

ज्या सितेने अशोकवाटिकेत असताना रावनाच्या नखाकडेही पाहिल नव्हत त्या सितेला अग्निपरीक्षा देताना रामाने निदान एवढतरी म्यणय ला हव होत कि " सिते तु एखद्या पारिजतकाच्या फुलाप्रमाणे पवित्र आहेस आनी फक्त प्रजेत तुझ्या रामाचा आदर राखन्यासाठी तु अग्निपरीक्षा दे"

अस जर राम म्हणाला असता तर तो आहे त्यापेक्षा  श्रेष्ठ ठरला असता.