सर्वांना खूप धन्यवाद...

भूषण फार मोठ्ठी दाद दिलीत... धन्यवाद

चक्रपाणी : डुरक्या शेराविषयी चे मत एकदम मान्य... तो एक प्रयोगच होता... वेगळा 'काफिया' वापरायचा...

पण डुलक्या नक्कीच हजलेचा नाही.

तसेच उश्वास शब्द चपखल का वाटला नाही ते सांगाल का?