"ती जाता जाता हळुच स्पर्शुनी जाते-
एका क्षणात अवघे हिरवे
पिंपळमन सळसळते
ती जाता जाता टिचकी मारुनी जाते-
पारिजातकी चांदण वैभव
मातीवर टपटपते " ... सुंदर !