पण तेव्हाही अश्रूंनी त्या
दवबिंदूंचे लेणे ल्यावे,
जडावलेल्या डोळ्यांमधुनी
अर्धोन्मीलित स्वप्न फुलावे।
प्राजक्ताच्या झाडाखाली बसल्यावर फुलांचा सडा डोक्यावर पडावा तसे ही कविता वाचत असताना वाटत राहते!
खूप सुंदर. म्हणायलाही छान वाटत आहे. तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून एमपी ३ करून लिंक द्या आम्हाला