आपापल्या मुलांचे - किंवा कुणाचेही - सेक्शुअल ओरिएंटेशन काय हे "ठरविणे" , त्याबद्दल कुणालाही "प्रोत्साहित" करणे म्हणजे काय , असे प्रोत्साहन कसे द्यायचे इ. इ. कळल्यास फार उपकार होतील.
कर्तव्य/अकर्तव्य ठरवताना (म्हणजे काय !?? ) हा कुठला निकष असला पाहिजे ? का असला पाहिजे ? हे निकष कोण ठरवते ? काही कळले नाही बॉ