संपूर्ण प्रतिसाद आवडला.
मला या बाबतीत एकूणच तथाकथित समाजमान्य विचारापेक्षा वस्तुनिष्ठ विचार करणे माणूस नि माणुसकीच्या दृष्टिकोनातून अधिक श्रेयस्कर वाटते.
सहमत आहेच. पण समाजमान्यतेच्या संदर्भात "मतामतांच्या घर्षणातून नव्या तत्त्वांचा स्वीकार" (थिसिस-अँटीथेसिस-सिंथेसिस) हेच सूत्र बहुदा लागू होत असावे असे माझे मत आहे.