मलाही असेच वाटते. माझ्याकडे कुठलही स्टॅटिस्टिक्स नाहिये, पण आजुबाजुच्या परिस्थिती वरून असे असेल असे वाटते. भारतात खरे गे (म्हणजे जन्मापासून) हे कमीच आहेत. इतरांनी सवय लावल्यामुळे झालेले अधिक असावेत असे वाटते. (छक्क्यांच्या बाबतीत देखिल असंच मत आहे. म्हणजे जन्मापासून असलेले कमी. आणि देवदासींच्या मुलांना बनवलेले अधिक. )