राहिले बाकी तरीही आठवांचे थेंब काही....
रिक्त होईना मनाचा पालथा घालून पेला!

वा!! अप्रतिम. सगळेच शेर चांगले आहेत. वरील दोन ओळीत सगळ्यांच्या मनीचे बोल सामावलेत.