आपला देश, सुट्यांचा देश म्हणून ओळखला जातो.

इतर देशातही भरपूर सुट्ट्या असतात. जपानमध्ये वर्षांतून ३ वेळा आठवडाभर सुट्टी असते. शिवाय महिन्यातून एकदा तरी लाँग वीकेंड असतोच. अमेरिकेमध्ये सुद्धा लाँग वीकेंड भरपूर असतात. आपल्याला उगीचच असे वाटते की आपल्या देशात खूप सुट्ट्या असतात म्हणून.