नीरवतेच्या तालावरतीगीत प्रभेने सुरात गावे,धुके लपेटुनी आठवणींचेउबेत त्याच्या गुंतुनी जावे।। - फारच सुंदर कल्पना! नीरवतेलाही ताल असणे, त्या तालावर सुरेल गाणे, धुक्याची ऊब अनुभवणे...वा:!