न्यायालयांना सुट्ट्या असाव्यात पण त्यांची संख्या कमी असावी. शिवाय न्यायालयीन कामकाजाची वेळ वाढवायला हवी.
त्याशिवाय तुंबलेले खटले लवकर निकालात निघणार नाहीत. न्यायालयाला महिनाभर सुटी हे जरा जास्तच वाटते.