"कोथिंबीर(किंवा कोणतीही पालेभाजी) निवड" हे इंग्रजीतून कसे सांगावे हा खरंच मोठा प्रश्न आहे.

मी त्यावर सोप्पा उपाय असा केला: "कॅन यु क्लीन द कोरीअँडर?". याचा अनुभव असा की समोरची व्यक्ती कोथिंबिर फक्त निवडतच नाहे तर धुवून पण देते