मि सहलिनिमित्त तामिळनाडुला गेलो असताना एक पुणेरी समुह भेटला, आणी थोडयाशा ओळखितच मुंबई आणि पुण्याची तुलना चालू झालि. रोख अर्थातच पुणे कसे श्रेष्ठ, शेवटी मला सांगावे लागले कि निदान तामिळ लोकांचि घट्ट एकी पाहून तरी हे थांबवुया आणि आपण सगळे महाराष्ट्रिय होवुया.