मनोगतावर एंबेडेड दुवा देण्यासाठी वेगळी सोय आहे किंवा कसे ठाउक नाही. चित्रांचा द्यायचा असेल तर नेहेमीप्रमाणे फ्लिकरमधील कोड चिकटवून होत असावे. चित्रफिती एंबेड करता येतात की नाही कल्पना नाही.
हॅम्लेट