पुन्हा एकदा सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद. 

संजय - तुझ्या पुन:प्रतिसादाबद्दल धन्यवाद.  तुझ्या मुद्द्याबात स्वतंत्रपणे मी तुझ्याशी जरूर चर्चा करीन.

स्मिता, जीवनगंधा -  आपण दोघींनीही 'आणखी लिहित जा' अशा दिलेल्या उत्तेजनाबद्दल धन्यवाद!

भानस, सोनाली - तुम्ही तुमच्या प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे या कथा विषयाला एवढे पैलू आहेत आणि प्रत्येकाचे त्याबाबतीत इतके भिन्न विचार असू शकतील की तो एक स्वतंत्र चर्चा विषय होऊ शकेल.  परंतु यांपेक्षा कथेचं लिखाण आवडल्याचं आपण जे म्हटलंय ते जास्त महत्त्वाचं आणि स्फूर्तीदायी आणि त्याबद्दल मनापासून आभार!